tag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post100993309717702173..comments2023-11-01T13:56:52.882+05:30Comments on राजीव साने: व्रते हवीत, पण त्यांत ‘वैकल्ये’ कशाला? Rajeev Sanehttp://www.blogger.com/profile/00882356939618925432noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post-59962657804102396392015-09-04T15:38:21.739+05:302015-09-04T15:38:21.739+05:30अतिरेकी वैकल्ये आणि वैकल्यांचा अतिरेक नकोच. कारण श...अतिरेकी वैकल्ये आणि वैकल्यांचा अतिरेक नकोच. कारण शरीरमाद्यम खलू धर्मसाधनम् असे म्हटलेलेच आहे. पण तप - वैकल्ये करण्यातही काहींना आनंद वाटतो हे खरंय. काही माणसं अॅडव्हेन्चरस असतात. त्यांना धाडस करायला आवडते. सिंहगडावर काहीलोक वाहनाने जातात, काही पायर्या चढून जातात. काहींना पायर्या न चढता गडावर चढायला आवडते. मी मित्रांच्या हट्टाखातर असा गेलोय. काही थेट तानाजीच्या मार्गाने गिर्यारोहण करतात. आता चांगला रस्ता आणि पायर्या असताना लोक ट्रेकींग किंवा गिर्यारोहण का करतात कारण धाडस करणे त्यांना आवडते. एव्हरेस्ट चढतांना तर अनेक जण आपला जीवही गमावतात. तसेच कठोर व्रत-वैकल्ये करणे ही धाडसी स्वभावाच्या लोकांची भक्ती करण्याची पद्धत असते. शांतपणे माळ ओढणे त्यांच्या स्वभावात नसते. दुसरे म्हणजे तप करण्याने भक्तीच्या भावनेची तात्पुरती का होईना पण तीव्रता वाढते. माझ्या गावापासून (अकोला) शेगाव पायी रस्त्याने ३५ किमी आहे. अनेकदा कारने जाऊन, आडवारी आडवेळेला म्हणजे गर्दी नसतांना, रांगेत उभे न राहता आरामशीर दर्शनही घडते. पण तीनवेळा मी पायवारी करून दर्शनाला गेलोय. शेगाव जवळ येत असतांना, पायांसह संपूर्ण अंगच ठणकत असताना दर्शनाची ओढ लागते, मंदिराच्या परिसरात, आवारात पोहोचल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात, गाभार्यात पोहोचून दुरूनच समाधी दिसते न दिसते तोच डोळे भरून येतात, कंठ सद्गदीत होतो. दर्शन करतांना प्रत्यक्ष महाराजांना भेटल्याचे समाधान लाभते. आता मी एरवी काही तसा फार भावनाविवश, भोळा, कट्टर भक्त नाही, तरी भावनांची ही तीव्रता मी अनुभवलेली आहे. तशी उत्कटता अारामशीर दर्शनाने साधत नाही, हे खरंय. मात्र अतिरेकी वैकल्ये आणि वैकल्यांचा अतिरेक नकोच हे ही खरेच.<br />Ashish Malshehttps://www.blogger.com/profile/14823389405488035641noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post-41346507061574998592015-08-28T22:01:53.723+05:302015-08-28T22:01:53.723+05:30 अचूक विश्लेषण. ... अचूक विश्लेषण. ...Anonymoushttps://www.blogger.com/profile/07914551363148349592noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post-15929554615142385212015-08-28T22:01:41.227+05:302015-08-28T22:01:41.227+05:30 अचूक विश्लेषण. ... अचूक विश्लेषण. ...Anonymoushttps://www.blogger.com/profile/07914551363148349592noreply@blogger.com