tag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post2922628629898711310..comments2023-11-01T13:56:52.882+05:30Comments on राजीव साने: मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - 2 उत्तरेRajeev Sanehttp://www.blogger.com/profile/00882356939618925432noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post-5798386971517983602015-05-31T07:14:39.426+05:302015-05-31T07:14:39.426+05:30अनीता चा अर्थ माझ्या दृष्टीने जे पुन्हा निर्माण हो...अनीता चा अर्थ माझ्या दृष्टीने जे पुन्हा निर्माण होत नाही .अनित्य ,जे नित्य दृष्टीस पडत नाही ते . मी संस्कृत तद्न्य नाही .पण मला वाटते ते बरोबर आहे का ? पहा .Smita Patwardhanhttps://www.blogger.com/profile/11819766686688607115noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post-69214735192966935252015-05-26T10:12:54.423+05:302015-05-26T10:12:54.423+05:30‘मर्मजिज्ञासा’ च्या प्रश्नांना वाचकांनी प्रश्नसंचा...‘मर्मजिज्ञासा’ च्या प्रश्नांना वाचकांनी प्रश्नसंचाखालीच उत्तरे देणे अपेक्षित आहे अथवा नाही ? पहिला प्रश्नसंच ब्लॉग वरून काढलेला दिसतो. या प्रश्नांना काही वाचकांनी ‘comment’ स्वरूपात उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता. माझी विनंती आहे कि ब्लॉगची जुनी पाने (आणि त्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा) delete न करता ठेवावीत. एक व्यासपीठ (forum सदृश) निर्माण होईल. चर्चेला जास्त रंगत येईल.Deepak Gokhalehttps://www.blogger.com/profile/03827069633550311785noreply@blogger.com