tag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post8101892343291903557..comments2023-11-01T13:56:52.882+05:30Comments on राजीव साने: दुखमे सुमिरण सब करै-----Rajeev Sanehttp://www.blogger.com/profile/00882356939618925432noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post-91350856442506909702015-05-17T19:36:34.709+05:302015-05-17T19:36:34.709+05:30सुख आणि दुःख हे दोन्ही राग- द्वेष नावाचे क्लेश आहे...सुख आणि दुःख हे दोन्ही राग- द्वेष नावाचे क्लेश आहेत. त्यांचे मुळ अविद्या आहे. जे अनित्य आहे त्याला नित्य समजणे,जे अपवित्र आहे त्याला पवित्र समजणे ,जे दुःखमय आहे त्याला सुखमय समजणे, जे अनात्म आहे त्याला आत्मा समजणे या सर्व समजाला अविद्या म्हणतात. विवेकी माणसाला सारा संसार दुःखमय वाटतो.सुख-दुःख स्पर्ष मात्र आहेत. शीतल स्पर्ष सुखदायक वाटतो. उष्ण स्पर्ष दुःखदायक वाटतो. ते येतात जातात. नित्य नाहीत तेव्हा ते सहन करणे-त्यांची तितिक्षा करणे योग्य असे गीता सांगते.jvmhttps://www.blogger.com/profile/08605060911521263429noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post-24746586600159696052015-05-17T04:15:46.614+05:302015-05-17T04:15:46.614+05:30छान उलगडुन दाखवलयस ! छान उलगडुन दाखवलयस ! Vipulahttps://www.blogger.com/profile/12404718794009720916noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post-55750356717273376882015-05-17T04:15:33.920+05:302015-05-17T04:15:33.920+05:30छान उलगडुन दाखवलयस ! छान उलगडुन दाखवलयस ! Vipulahttps://www.blogger.com/profile/12404718794009720916noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post-24343147106044444382015-05-15T22:59:40.994+05:302015-05-15T22:59:40.994+05:30दु:ख / सुख व त्यांचा वेळशी असणाऱ्या संबंधाचे '...दु:ख / सुख व त्यांचा वेळशी असणाऱ्या संबंधाचे 'भान' नसल्याने होणाऱ्या मानसिक त्रासाचे थोडक्यात 'आक्कलन' करून दिल्या बद्दल राजीव सरांचे आभार.Anonymoushttps://www.blogger.com/profile/15135503460207152032noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1960756586944887802.post-13441405353620511452015-05-15T17:08:50.298+05:302015-05-15T17:08:50.298+05:30When applied to Bhgwadgeeta, the same इहवादी appro...When applied to Bhgwadgeeta, the same इहवादी approach makes one wiser and more objective participant in the process of living. On the whole I appreciate your view!Meekonhttps://www.blogger.com/profile/06779607649542590703noreply@blogger.com